गुन्हे विषयक
-
टपरी फोडल्याचा जाब विचारुन रॉडने मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या फिर्यादी सोमनाथ भाऊराव भोसले (वय-३५) यांनी आरोपी किशोर विठ्ठल भोसले,विठ्ठल भोसले,विकास…
Read More » -
कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू चोरी,चार वाहनांसह नऊ लाखांचा ऐवज जप्त
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध असतानाही सांगवी भुसार ग्रामपंचायत हद्दीत स्मशान भूमीनजीक…
Read More » -
गोदावरी नदीत नवविवाहित तरुणीचे प्रेत,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद,सासरच्यांवर संशय !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत शिवारात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या व कोळगाव पाटी येथील माहेर असलेल्या तरुणी राणी किरण…
Read More » -
रस्त्यावर वाढदिवस,नंग्या तलवारीची दहशत,कोपरगावात सात जणांवर गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(नानासाहेब जवरे) कोपरगाव सह राज्यात अद्यापही कोरोना साथीचा कहर सुरु असताना व राज्यात अद्याप दहा हजारांच्या दरम्यान रुग्ण बाधित…
Read More » -
रेल्वेतून पडून महिलेचा मृत्यू,कोपरगावात अकस्मात म्रुत्युची नोंद
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील रिद्धीसिद्धी नगर या उपनगरातील रहिवाशी असलेली महिला सुजाता विलास धनेश्वर आज दुपारी दोन वाजेच्या सुमारास खिर्डी…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील ‘त्या’ खुनीं आरोपींना…इतक्या दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील तरुण व ट्रॅक्टर मालक महेश सोन्याबापू मलिक (वय-३२) रा.कासली याचा मानेवर निर्दयपणे कुऱ्हाड चालवून त्याच्या मानेचे…
Read More » -
कोपरगाव तालुक्यातील तरुणांचा खून,दोन आरोपींवर गुन्हा !
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील तरुण व ट्रॅक्टर मालक महेश सोन्याबापू मलिक (वय-३२) रा.कासली याचे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावरून ट्रॅक्टरचा चालक व…
Read More » -
आंदोलन प्रश्नी आ.राजळेंवर गुन्हा तर माजी आ.कोल्हें विरुद्ध का नाही-नगराध्यक्ष वहाडणेंचा सवाल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) राज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे या साठी राज्य कोपरगाव येथील भाजपने माजी आ.स्नेहलता कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नगर-मनमाड मार्गावर…
Read More » -
कोऱ्हाळेंतील खुनाचे आरोपी अखेर जेरबंद,पोलीस अधीक्षकांचा खुलासा
न्यूजसेवा साकुरी-(किशोर पाटणी) शिर्डी राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या २५ जूनच्या मध्यरात्री शशिकांत चांगले (वय-६०) सिंधूबाई चांगले (वय-६०) या…
Read More » -
पावसाचे पाणी काढण्याच्या कारणावरून मारहाण,सहा जणांवर गुन्हा तर अन्य दोन गुन्हे दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील मंजूर ग्रामपंचायत हद्दीतील नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रस्त्यावरून काढून देत असताना…
Read More »