जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
पर्यटन व तीर्थक्षेत्र

शिर्डीत…या मंत्र्यांचे साई दर्शन

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  राज्याचे इतर मागास बहुजन कल्‍याण,दुग्‍धविकास,अपारंपारिक उर्जा विभागाचे  मंत्री अतुल सावे यांनी शिर्डी येथील श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.

   साई दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्‍कार केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close