जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रमेश औताडे यांना मातृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेश मुरलीधर औताडे यांच्या मातोश्री जनाबाई मुरलीधर औताडे (वय -86) यांचे काल दुपारी 1.10 वाजता निधन झाले आहे.यांचे पश्चात चार मुले एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.जनाबाई औताडे यांचे छायाचित्र.

   स्व.जनाबाई औताडे या अंत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाच्या म्हणून पोहेगाव आणि परिसरात परिचित होत्या.प्रतिकूल काळानंतर व आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.

   स्व.जनाबाई औताडे या अंत्यंत मनमिळावू आणि धार्मिक स्वभावाच्या म्हणून पोहेगाव आणि परिसरात परिचित होत्या.प्रतिकूल काळानंतर व आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती.त्यांच्या पश्चात रमेश औताडे,संभाजी औताडे,शिवाजी औताडे,बाबासाहेब औताडे आदी चार मुले व कमलबाई विजय वाणी ही मुलगी असा परिवार आहे.त्यांचेवर पोहेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोककळा पसरली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close