निधन वार्ता
ताराबार्ई वाघ यांचे निधन

न्युजसेवा
धामोरी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील रहिवासी ताराबार्ई आसाराम वाघ (वय -६५) यांचे नुकतेच अल्पना निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सुन,नातु असा मोठा परिवार आहे.त्यांच्यावर धामोरी येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.

स्व.ताराबाई वाघ या अंत्यंत मनमिळावू स्वभावाच्या म्हणून धामोरी आणि परिसरात परिचित होत्या.
त्या आनंदा आसाराम वाघ व विद्यालयातील शिक्षक अनिल दत्तात्रय वाघ,शिवाजी काशिनाथ वाघ यांचे ते चुलती होत.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.