जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आत्मा समितीच्या सदस्यपदी रमेश वरखडे यांची निवड

जाहिरात-9423439946

निघोज प्रतिनिधी दी. 13 मार्च
आत्मा समीतीच्या सदस्यपदी निघोज येथील शिवसेनेचे युवानेते रमेश वरखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांच्या सूचनेनुसार वरखडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुक्यातील कृषी धोरणांची अंमलबजावणी या समीतीच्या माध्यमातून होत असते. वरखडे हे निघोज परिसरातील प्रगतीशील शेतकरी असून नामदार औटी यांचे ते कट्टर समर्थक आहेत. वरखडे हे निघोज व परिसरातील विविध संस्थांवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. गेली पाच वर्षात त्यांनी या परिसराच्या सर्वांगीन विकासासाठी सातत्याने नामदार औटी यांच्याकडे पाठपुरावा करीत मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावली आहेत. वरखडे यांच्या नियुक्तीने सर्वत्र स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close