गुन्हे विषयक
फेसबुक्स संपर्क नडला,अल्पवयीन मुलगी जाळ्यात अडकवली !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
वर्तमान काळात महाविद्यालयीन तरुणींना सामाजीक संकेतस्थळाचा वापर करून मुस्लिम तरुण जाळ्यात अडकविण्याचा गोरखधंदा जोरात करत असून यावर मुस्लिम विचारवंतांनी आपली चुप्पी तोडणे आवश्यक असल्याचे मानले जात आहे.त्याबाबत कोपरगावात दाखल झालेली घटना पुरेशी बोलकी असल्याचे मानले जात असून त्यासाठी आरोपी तरुणीने याबाबत महाविद्यालयाच्या नैऋत्येस हाकेच्या अंतरावर असलेल्या रस्त्यालगत असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या ‘अति महत्वाच्या’ (?) हॉटेलचा वापर केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी मुलींना मोबाईल खरच आवश्यक आहे का ? आपली मुलगी कधी महाविद्यालयात जाते ? महाविद्यालय कधी सुटते ? ती घरी कधी येते ? अभ्यास करते का ? तिच्या अभ्यासाची प्रगती किती ? याबाबत महाविद्यालयात जाऊन चौकसपणा दाखवणे आवश्यक असून ती मोबाईल किती वापरते ? कोणाबरोबर बोलते ? किती वेळ बोलते? तिच्या मित्र-मैत्रिणी कोण ? तिच्या वागण्यातील बदल आदींची पालकांनी दखल घेणे गरजेचे बनले असून तिच्या चौकशीसाठी तिच्या अपरोक्ष महाविद्यालयात जाऊन अभ्यासासह अन्य साथीदारांची चौकशी करणे गरजेचे बनले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या मात्र कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचा हद्दीत असलेल्या ईशान्य गडावरील महाविद्यालयातील वसतिगृहात राहून शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी नुकतीच ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात डकविल्याची धक्कादायक दुसरी घटना कोपरगाव तालुक्यात उघडकीस आली आहे.शेवगाव तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपी तौफिक मिठू पठाण हा विवाहित असून त्यास दोन मुले आहे.त्याने सदर मुलीपासून सदरची बाब लपवली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान त्याने तीस फेसबुकच्या सहाय्याने सन-२०२० साली सदर मुलगी टाळेबंदीच्या काळात बाहेरून इयत्ता ९ वीचे शिक्षण घेत असताना बाळबोध स्वभावाचा गैरफायदा घेत आधी मैत्री केली व त्या नंतर तिला प्रेमाचा प्रस्ताव ठेवला होता.तिने त्यास नकार दिल्यावर त्याने निदान आपण मित्र म्हणून राहू असा आव आणला असताना गोड बोलून तिच्या सलगी केली होती.व तिचा भ्रमणध्वनीचा क्रमांक घेऊन तो तिच्याशी बोलत राहिला होता.बोलता-बोलता तिचा विश्वास संपादन केला होता.अधून-मधून तो तिला भेटण्यास बोलावत असे.मात्र टाळेबंदीच्या काळात काही काळ त्यात खंड पडला होता.दरम्यान त्याचे काही काळानंतर त्याचे लग्न झाले होते हि बाब लपवून ठेवली होती.त्यानंतर त्याने तिच्या अजाणपणाचा फायदा घेत पुन्हा एकदा सलगी वाढल्यावर तिला आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी प्रेमाच्या आणाभाका सुरु केल्या होत्या.
काही असामाजिक तत्व असमज मुलींना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी कायम प्रयत्नशील असून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये कमविण्याचे काम सुरु आहे.पश्चात त्यांना अरब राष्ट्रात पाठविण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे समजत आहे.त्यासाठी आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याची माहिती आहे.त्यांना वापरून झाल्यावर त्यांचे किडणीसह विविध अवयव काढून कोट्यवधी रुपये कमावत असून त्यावर मोठे अर्थचक्र सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यातून काही धार्मिक ठिकाणाहून त्यातील लाखो रुपयांच्या रकमा हिंदू मुली फसविण्यासाठी वापरात आणत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
दरम्यान सदर मुलीने सन-२०२२ मध्ये कोपरगाव तालुक्यातील ईशान्य गडावरील एका प्रतिथयश महाविद्यालयात पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.व ती अभ्यासासाठी वसतिगृहात रहात होती.काही काळाने तिला त्याचे लग्न झालेले असल्याची माहिती मिळाल्याने त्याच्याशी संपर्क बंद केला होता.मात्र कालांतराने त्याने पुन्हा एकदा आपले सावज टिपण्यासाठी आपल्या मर्कटलीला सुरु केल्या होत्या.एप्रिल मध्ये घरी जाण्याच्या तयारीत असताना त्याने तिच्या संपर्क साधून नेवासा फाटा येथे भेटण्याची गळ घातली होती.न भेटल्यास आपण आत्महत्या करून अशी धमकी दिली होती.त्यामुळे तिने होकार दिला होता.’ती’ बस स्थानकावर उतरली असता त्याचे समवेत त्याचा मित्र व अन्य संशयित आरोपी छोटू पठाण हा होता.त्याने त्याचे लग्नाचे समर्थन करताना,”त्याचे मनाचे विरुद्ध लग्न झाले असल्याची बतावणी केली होती.व “त्याने तुझ्या प्रेमापोटी तिला घटस्फोट दिला आहे,व त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे”तिला घरी सोडल्यावर काही दिवसाची सुट्टी संपल्यावर त्याने पुन्हा महाविद्यालयात जाताना तिला गाठवली होती.व ‘मी’,”हि कोपरगावला जाणार आहे” व “तुला भेटायचे आहे तर तुला सोडून देतो” असे म्हणून तिला शेवगाव बस स्थानकावर बोलावून घेतले होते”त्यानंतर येताना शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेऊन तिला कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नरवर सोडले होते.
त्यानंतर पुन्हा असाच क्रम जून महिन्यात घडला होता.व त्याने दि.०१ जून रोजी गावी जाऊन आल्यावर पुन्हा सुट्ट्या संपल्यावर दि.०७ जून रोजी घरून येताना तिला घेऊन कोपरगावला आला होता.व कोपरगाव नजीक असलेल्या ‘अति-महत्वाच्या हॉटेला’त घेऊन त्याने बळजबरीने दरवाजा बंद करुन शारीरिक अत्याचार केले होते.त्यानंतर ‘ती’ रडल्यावर त्याने समजूत काढून व तिच्या बदनामीच्या भीतीने वेळ निभावून नेली होती.मात्र बदनामीच्या भीतीने सदर प्रकार कोणालाही सांगितला नाही.त्यानंतर त्याने तिच्याशी संपर्क साधून मुस्लिम धर्म स्वीकारण्याचा धमकी देऊ लागला होता.मात्र “तिने तुझे लग्न झाले असल्याने आपण तसे करू शकत नाही” असे बजावले होते.मात्र त्याने तिला,”आपण आत्महत्या करून चिट्ठी लिहून त्यावर तुझे नाव लिहून ठेवील” अशी धमकी दिली होती.सदर तरुणी पूर्ण जाळ्यात फसलेली असल्याने तीला अन्य पर्याय ठेवला नाही असा बनाव केला होता.
दरम्यान त्याने तिच्या असहायतेचा फायदा घेत दि.०४ ऑगष्ट रोजी नगर येथे बोलावून पुण्यास नेले होते.तेथून बसने पुण्यास गेले तेथून तळेगाव दाभाडे व तेथून वाशी मुंबई येथे गेले तेथे फिरत असताना आम्हाला दोन-तीन लोकांनी थांबविले व त्यांची चौकशी करून झाली असता तुम्ही कोण आहे ? अशी विचारणा त्यांनी केली असता त्यांनी आपण नगर येथील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले त्यामुळे आरोपीस घाम फुटला होता.त्यांनी सदर मुलीस,”तुझ्या वडिलांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली” असल्याचे सांगितले व आपण शोध घेत आलो असल्याचे सांगितले व आरोपीस अटक केली होती.
दरम्यान याकामी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे नूतन पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख व तपासी पोलीस उपनिरीक्षक संजय पवार,पोलीस हे.कॉ.जालिंदर तमनर आदी अधिकाऱ्यांनी अवघ्या चोवीस तासात पुणे,तळेगाव दाभाडे,वाशी,मुंबई आदी ठिकाणी शोध घेऊन संशयित आरोपी तौफिक मिट्टू पठाण यास बेड्या ठोकल्या असून त्यास जेरबंद केले व सदर मुलीस वाचवले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.त्याचे विरुद्ध वाढीव भा.द.वि.३७६,३४ बाल लैंगिक अत्याचार कलम ४,८,१२ अन्वये लावले आहे.व त्या आरोपीस कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने १० ऑगष्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.त्यामुळे न्यायालय व पोलीस अधिकारी यांचे कोपरगावसह अ.नगर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान या प्रकरणी मुलींना मोबाईल खरच आवश्यक आहे का ? आपली मुलगी कधी महाविद्यालयात जाते ? महाविद्यालय कधी सुटते ? ती घरी कधी येते ? अभ्यास करते का ? तिच्या अभ्यासाची प्रगती किती ? याबाबत महाविद्यालयात जाऊन चौकसपणा दाखवणे आवश्यक असून ती मोबाईल किती वापरते ? कोणाबरोबर बोलते ? किती वेळ बोलते? तिच्या मित्र-मैत्रिणी कोण ? तिच्या वागण्यातील बदल आदींची पालकांनी दखल घेणे गरजेचे बनले असून तिच्या चौकशीसाठी तिच्या अपरोक्ष महाविद्यालयात जाऊन अभ्यासासह अन्य साथीदारांची चौकशी करणे गरजेचे बनले आहे.काही असामाजिक तत्व अशा मुलींना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी कायम प्रयत्नशील असून त्यांचा उपभोग घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात ढकलून त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये कमविण्याचे काम सुरु आहे.पश्चात त्यांना अरब राष्ट्रात पाठविण्याचे षडयंत्र सुरु असल्याचे समजत आहे.त्यासाठी आंतरराष्ट्रीय टोळ्या कार्यरत असल्याची माहिती आहे.त्यांना वापरून झाल्यावर त्यांचे किडणीसह विविध अवयव काढून कोट्यवधी रुपये कमावत असून त्यावर मोठे अर्थचक्र सुरु असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यातून काही धार्मिक ठिकाणाहून त्यातील लाखो रुपयांच्या रकमा हिंदू मुली फसविण्यासाठी वापरात आणत आहे.त्यापासून पालकांनी सावध रहाणे मोठया प्रमाणावर गरजेचे बनले आहे.