Nanasaheb Jaware
-
आरोग्य
कोपरगावात बाधित रुग्णांची एकूण संख्या ०१ हजार ७९१
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण…
Read More » -
कोपरगाव तालुका
महिलेची आत्महत्या,तिघांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रहिवाशी महिला अनिता उर्फ उषा पोपट साळवे (वय-२७) हीचा मृतदेह निवास…
Read More » -
कोपरगाव तालुका
कोपरगावातील “तो” मनोरा ठरतोय जीवघेणा !
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या साईनगर भागात जेऊर पाटोदा रस्त्याच्या लगत असलेला एक आयडिया या दूरसंचार क्षेत्रातील कंपनीचा…
Read More » -
शैक्षणिक
उर्दू हायस्कुल फेडरेशनच्या अध्यक्षपदी मुल्ला
जनशक्ती न्यूजसेवा श्रीरामपूर-(प्रतिनिधी) अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल मुख्याध्यापक फेडरेशनच्या अध्यक्षपदी शेवगाव उर्दू हायस्कूल चे मुख्तार मुल्ला व सचिवपदी पुण्यश्लोक अहिल्याबाई…
Read More » -
कोपरगाव तालुका
“त्या” गुन्ह्यात गोवल्याचा आरोपीचा आरोप
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या पढेगाव फाट्या नजीक रस्ता लुटीसाठी थांबलेल्या एक टोळीला पकडल्या प्रकरणी पोलिसांच्या…
Read More » -
अर्थ विषयक
ग्राहकांनी बँक सेवेचा फायदा घ्यावा-आवाहन
जनशक्ती न्यूजसेवा श्रीरामपूर-(प्रतिनिधी) श्रीरामपुर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र ही ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून बॅंकेने ग्राहकांसाठी अल्प व्याजदरात कर्ज सुवीधा…
Read More » -
आरोग्य
कोपरगावच्या ग्रामीण भागात पुन्हा मोठी रुग्ण वाढ
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहर व तालुक्यात गत तीन दिवसात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठला असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण…
Read More » -
कोपरगाव तालुका
आपदग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देऊ-आश्वासन
जनशक्ती न्यूजसेवा श्रीरामपूर-(प्रतिनिधी) परतीच्या पावसाने झोडपल्याने तालुक्यातील जाफराबाद येथील साठवण तलाव यंदा पुर्णक्षमतेने भरला आहे.तलावातील पाणीसाठ्यामुळे नायगावसह जाफराबाद शिवारातील खरीपाचे…
Read More » -
कोपरगाव तालुका
चंदनाच्या झाडाची चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यात धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जमिनीत ग.नं.१२४ मध्ये दि.२२ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात इसमाने आपल्या फायद्यासाठी सुमारे…
Read More » -
कोपरगाव तालुका
ऊस वाहतूकदारांना आव्हानाला सामोरे जावे लागणार-इशारा
जनशक्ती न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) वर्तमानात गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही आवर्तने मिळाल्यामुळे यावर्षी मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध असला तरी नवीन अडचणी…
Read More »