
न्यूजसेवा
लोहगाव (वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथील शेती निष्ठ शेतकरी विठ्ठल जगन्नाथ पवार (वय९०) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,सुना नातवंडे,जावई असा मोठा परिवार आहे ते अत्यंत मनमिळावू व शांत स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.बाबासाहेब,माधव म्हाळू पवार यांचे ते वडील होत.



