Nanasaheb Jaware
-
कोपरगाव तालुका
कोपरगाव-रोटेगाव मार्ग पूर्ण करा-कोपरगावातून..या नेत्यांची मागणी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) प्रस्तावित कोपरगाव-रोटेगाव २२ किलोमीटरचा २०१७ पासून सुरु असलेला सर्व्हे आजपर्यंत पूर्ण झालेला नाही.या २२ किलोमीटच्या रेल्वेमार्गात नदी,पूल,घाट नसून…
Read More » -
गुन्हे विषयक
नवरा गायब,पत्नीची कोपरगावात हरवल्याची तक्रार
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील रहिवासी असलेल्या महिलेने आपला पती आपल्यात काही कारणावरून भांडण झाल्याने आपण बहिणीकडे…
Read More » -
गुन्हे विषयक
वैद्यकीय शिक्षण शुल्कासाठी महिलेचा छळ,कोपरगावात सहा जणांविरुद्ध गुन्हा
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील संजीवनी सहकारी साखर कारखाना येथील माहेर व सातपूर औद्योगीक वसाहत नाशिक येथील सासर असलेल्या महिलेचा सासरच्या…
Read More » -
कोपरगाव तालुका
कोपरगाव नगरपरिषदेची शासकीय कार्यालयाकडेच मोठी थकबाकी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव नगरपरिषदेची आगामी आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून यात नागरिकांकडे वसुली आहेच पण सरकारी…
Read More » -
जलसंपदा विभाग
ओझर बंधाऱ्या न नजीक उत्खनन करू देऊ नका-आवाहन
न्यूजसेवा लोहगाव-(प्रतिनिधी) सन १८७३ साली इग्रजांनी बांधलेला प्रवरा उजवा व डावा कालवा जोडणारी संरक्षक भिंत यापासून १.५ किमी पश्चिमेकडील बाजूस…
Read More » -
जयंती,पुण्यतिथी अभिवादन
कोपरगावात..या विदयालयांत गाडगेबाबा जयंती साजरी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती निमित्तानं त्यांचे प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे हस्ते करण्यात…
Read More » -
कोपरगाव तालुका
महसूल विभागाने शतप्रतिशत वसुलीसाठी प्रयत्न करावे-जिल्हाधिकारी
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) महसूल विभागाने तत्पर व जलद प्रशासनाचा मूलमंत्र जपत शंभर टक्के महसूल वसुली साठी प्रयत्न करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी…
Read More » -
गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात ट्रॅक्टरची चोरी,गुन्हा दाखल
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत कर्मवीर सहकारी साखर कारखाना उसाच्या जुन्या बैलगाडी यार्डात उभा करून ठेवलेला एक लाख…
Read More » -
धार्मिक
मनुष्य जीवनात एकदा तरी नर्मदा परिक्रमा अपरिहार्य-आवाहन
न्यूजसेवा संवत्सर-(शिवाजी गायकवाड) कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील ह.भ.प.वाल्मीक महाराज जाधव यांनी १०१ दिवसात नर्मदा नदीची परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल श्री जनार्दन…
Read More » -
कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्याला २.७१ कोटी नुकसान भरपाई मंजूर
न्यूजसेवा कोपरगाव-(प्रतिनिधी) गत वर्षी २०२१ मध्ये ऑगस्ट,सप्टेबर महिन्यात अतिवृष्टी होवून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन…
Read More »