जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या असोसिएशनचे शेतकऱ्यांसाठी नवविध उपक्रम !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   गेल्या दहा वर्षांत अम्मा असोसिएशनने सेंद्रिय शेती,संशोधन आणि शाश्वत कृषी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून देत संशोधनाला देशपातळीवर मान्यता मिळवण्यासाठी देशातील ७ कृषी विद्यापीठे ३ आय.सी.आर.संशोधन संस्था आणि इतर ५ संशोधन संस्थांबरोबर संशोधन कार्यासाठी सामंजस्य करार करून सरकारच्या शेंद्रीय शेती धोरणास मदत करत उणीव दूर केली गेल्या दहा वर्षांत अम्मा असोसिएशनने सेंद्रिय शेती,संशोधन आणि शाश्वत कृषी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी दिली आहे.

“अम्मा’ने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून देत संशोधनाला देशपातळीवर मान्यता मिळवण्यासाठी देशातील ७ कृषी विद्यापीठे ३ आय.सी.आर.संशोधन संस्था आणि इतर ५ संशोधन संस्थांबरोबर संशोधन कार्यासाठी सामंजस्य करार करून सरकारच्या शेंद्रीय शेती धोरणास मदत करत उणीव दूर केली असल्याचे मानले जात आहे.देश विदेशात अनेक प्रशिक्षण शिबिरे,मार्गदर्शन कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके आयोजित केले आहे”-डॉ.प्रशांत धारणकर,सचिव,अम्मा.

   याबाबत डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की,”गेल्या दहा वर्षांत अम्मा असोसिएशनने सेंद्रिय शेती,संशोधन आणि शाश्वत कृषी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली आहे.ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून देत संशोधनाला देशपातळीवर मान्यता मिळवण्यासाठी देशातील ७ कृषी विद्यापीठे ३ आय.सी.आर.संशोधन संस्था आणि इतर ५ संशोधन संस्थांबरोबर संशोधन कार्यासाठी सामंजस्य करार करून सरकारच्या शेंद्रीय शेती धोरणास मदत करत उणीव दूर केलीगेल्या दहा वर्षांत अम्मा असोसिएशनने सेंद्रिय शेती,संशोधन आणि शाश्वत कृषी विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधली असल्याची  माहिती उपलब्ध झाली आहे.संस्थेच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अम्माने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,”अम्मा’ने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून देत संशोधनाला देशपातळीवर मान्यता मिळवण्यासाठी देशातील ७ कृषी विद्यापीठे ३ आय.सी.आर.संशोधन संस्था आणि इतर ५ संशोधन संस्थांबरोबर संशोधन कार्यासाठी सामंजस्य करार करून सरकारच्या शेंद्रीय शेती धोरणास मदत करत उणीव दूर केली असल्याचे मानले जात आहे.देश विदेशात अनेक प्रशिक्षण शिबिरे,मार्गदर्शन कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके आयोजित केले आहे.“शाश्वत शेती हीच भविष्यातील संभाव्य शेती’ या विचारातून त्यांनी उत्पादकांना नोंदणीकृत उत्पादने बहाल केली आहेत ती आता शेतकऱ्यांना चालू हंगामात उपलब्ध होणार असल्याची माहिती अम्माचे सचिव डॉ.प्रशांत धारणकर यांनी दिली आहे.

  दरम्यान अम्मा असोसिएशनने जैविक कीटकनाशके आणि जैविक खतांच्या क्षेत्रात अनेक वर्षे संशोधन करून सुरक्षित आणि पर्यावरणपूरक उत्पादने विकसित केली आहेत.रसायनामुक्त शेतीसाठी वनस्पती अर्क,सूक्ष्मजीवजन्य बुरशीनाशके आणि उच्च दर्जाची पीक संजीवके उपलब्ध करून दिली आहेत.शाश्वत विकास: ‘स्लो-रिलीज’ तंत्रज्ञानावर आधारित उत्पादनांमुळे खतांचा वापर कमी होऊन मातीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते.नवीन कार्यकारिणी (२०२६): अलीकडेच जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ.वाघचौरे आणि सचिव डॉ.धारणकर यांनी शाश्वत कृषी विकासासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

   डॉ.प्रशांत धारणकर यांनी संघटनेच्या प्रशासकीय,तांत्रिक आणि संशोधन क्षेत्रात मोलाची भूमिका बजावली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनने भारतात ९ जैविक कीटकनाशकांची सी.आय.बी.नोंदणी सभासद कंपन्यांना मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.या कार्यात उपाध्यक्ष डॉ.रामनाथ जगताप यांचे मार्गदर्शन तसेच डॉ.लक्ष्मण डोळे आणि कोषाध्यक्ष डॉ.विश्वास सोंडकर आणि गीता सारथे,राखी भट्टड यांचे भक्कम सहकार्य लाभले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close