निधन वार्ता
साखरचंद नवले यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी व प्रगतशील शेतकरी साखरचंद रामराव नवले (वय-७०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.साखरचंद नवले हे अत्यंत मितभाषी,मनमिळावू स्वभावाचे म्हणून कसली आणि परिसरात परिचित होते.त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात सपत्नीक भारत भ्रमण करून चारधाम यात्रा पूर्ण केल्या होत्या.त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.
स्व.साखरचंद नवले हे अत्यंत मितभाषी,मनमिळावू स्वभावाचे म्हणून कसली आणि परिसरात परिचित होते.त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या काळात सपत्नीक भारत भ्रमण करून चारधाम यात्रा पूर्ण केल्या होत्या.
त्यांच्यावर कासली येथील स्मशानभूमी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
त्यांच्या पश्चात पत्नी शांताबाई नवले,विक्रम नवले,किरण नवले,श्रावण नवले आदी तीन मुले आहेत.


