जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात उकळते तेल टाकून मारण्याचा प्रयत्न,दोघींवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील फिर्यादीच्या अंगावर उकळते तेल टाकून काही तरी धारदार शास्राने गळ्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी करुनि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी निलोफर रियाज शेख व अल्फीया रियाज शेख दोघी रा.लक्ष्मीनगर ता.कोपरगाव या दोघींच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अकबर हमीद शेख (वय-३२)रा.आश्वी खु.ता.संगमनेर याने गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दि.२० ऑगष्ट रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे फिर्यादी आला असता आरोपी महिला निलोफर शेख व अल्फीया शेख यांनी संगनमत करून फिर्यादिस जीवे मारण्याचा उद्देशाने त्याच्या अंगावर उकळते तेल टाकून काहीतरी धारदार शस्राने फिर्यादीच्या अंगावर उकळते तेल टाकून काही तरी धारदार शास्राने गळ्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी करुनि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी अकबर हमीद शेख व आरोपी महिला निलोफर शेख व अल्फीया शेख यांचे प्रेम संबध असून त्यांच्यात काही कारणावरून वाद निर्माण झाला आहे.दि.२० ऑगष्ट रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास लक्ष्मीनगर येथे फिर्यादी आला असता आरोपी महिला निलोफर शेख व अल्फीया शेख यांनी संगनमत करून फिर्यादिस जीवे मारण्याचा उद्देशाने त्याच्या अंगावर उकळते तेल टाकून काहीतरी धारदार शस्राने फिर्यादीच्या अंगावर उकळते तेल टाकून काही तरी धारदार शास्राने गळ्यावर पाठीवर वार करून गंभीर जखमी करुनि जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या प्रकरणी आरोपी निलोफर रियाज शेख व अल्फीया रियाज शेख दोघी रा.लक्ष्मीनगर ता.कोपरगाव या दोघींच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी अकबर हमीद शेख (वय-३२)रा.आश्वी खु.ता.संगमनेर याने गुन्हा दाखल केला आहे.कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.२५३/२०२२ भा.द.वि.कलम ३०७,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत.फिर्यादी इसम हा लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे उपचार करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close