जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

सुधाकर गाढवे यांना मातृशोक!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष स्व.फकीरराव गाढवे यांच्या धर्मपत्नी व बाजार समितीचे माजी संचालक सुधाकर गाढवे यांच्या मातोश्री नर्मदाबाई फकीरराव गाढवे (वय- ९२)यांचे आज पहाटे ०१.५९ वाजता निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात चार मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.नर्मदाबाई गाढवे यांचे छायाचित्र.

स्व.नर्मदाबाई गाढवे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभाच्या म्हणून परिचित होत्या.पतीने भाजप आणि जनसंघाला आदी संघटनांना वाहून घेतले असल्याने त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या माथ्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

   स्व.नर्मदाबाई गाढवे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभाच्या म्हणून परिचित होत्या.पतीने भाजप आणि जनसंघाला आदी संघटनांना वाहून घेतले असल्याने त्यांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या माथ्यावर घेऊन ती यशस्वीपणे पार पाडली होती.त्यांच्यावर वेस येथे गाढवे वस्ती येथे सकाळी १०.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close