निधन वार्ता
लिलाबाई जाधव यांचे निधन.
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील रहिवासी लिलाबाई पांडुरंग जाधव (वय ७५) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी,सून,नातवंडे असा परिवार आहे.
कोपरगाव येथील रहिवासी रमेश पांडुरंग जाधव यांच्या त्या आई तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मामी होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.