जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

माहिती अधिकार,पोलीस मित्र संघटनेच्या कोपरगाव अध्यक्षपदी..यांची निवड

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील युवक व मशिनरी स्पेअर पार्टचे व्यापारी मयुर विनायक फाळके यांची माहिती अधिकार पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेच्या कोपरगाव शहराध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दरम्यान मयूर फाळके यांच्या निवडी बद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,जेष्ठ कार्यकर्ते व व्यापारी उमेश धुमाळ,किराणा व्यापारी व समता पतसंस्थेचे संचालक गुलशन होडे यांनी सत्कार केला आहे.

यावेळी मयुर फाळके यांना मिळालेल्या अध्यक्ष पदाच्या जबाबदारीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत कोपरगावकरांना होणार आहे.यावेळी उपस्थितांच्या तर्फ़े नूतन अध्यक्ष याना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close