जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील…या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)


कोपरगावातील…या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
कोपरगाव तालुक्यातील व शहराच्या नवीन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे प्रतिनिधी व शहराचे प्रतिनिधी या सर्वांनाच कोपरगाव शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या मनातील प्रश्न शासन दरबारी,वेगवेगळ्या कार्यालयात मध्ये मांडण्यासाठी हे सर्व पदाधिकारी व संघटनेचे सर्व सभासद हे सर्वे समाजाला बरोबर घेऊन काम जनतेसाठी करणार आहेत.

या वेळी तालुकाध्यक्ष अनिल रणनवरे,तालुका सल्लागार सोमनाथ लोहकरे,शहराध्यक्ष रामदास कोपरे तालुका उपाध्यक्ष फकिरा चंदनशिव,शहर उपाध्यक्ष अनिस शेख,शहर उपाध्यक्ष अमोल थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
         यावेळी सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुक्याचे प्रतिनिधी व शहराचे प्रतिनिधी या सर्वांनाच कोपरगाव शहराच्या विकासासाठी व तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या मनातील प्रश्न शासन दरबारी,वेगवेगळ्या कार्यालयात मध्ये मांडण्यासाठी हे सर्व पदाधिकारी व संघटनेचे सर्व सभासद हे सर्वे समाजाला बरोबर घेऊन काम जनतेसाठी करणार आहेत.या सर्वांना माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व जनतेच्या हितासाठी,कामासाठी  नगरपालिकेतील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच या सर्वांबरोबर राहणार असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close