जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

सर्वोच्च न्यायालयाच्या…या न्यायमूर्तींनी घेतले साई समाधीचे दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयाचे दिल्ली येथील न्‍यायमुर्ती डॉ.धनंजय वाय.चंद्रचुड यांनी नुकतेच शिर्डी येथे येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले आहे.

यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर,अतुल कु-हेकर (सेक्रेटरी जनरल),राकेश कुमार, रजिस्‍ट्रार,सर्वोच्‍च न्‍यायालय,आर.एन.जोशी जनरल रजिस्‍ट्रार,मुंबई उच्‍च न्‍यायालय व श्रीमती.अनुजा अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर प्रसंगी न्‍यायमुर्ती डॉ.धनंजय वाय.चंद्रचुड यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करण्यात आला आहे.

त्यावेळी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश सुधाकर यार्लगड्डा व मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यावेळी अतुल कु-हेकर (सेक्रेटरी जनरल),राकेश कुमार,रजिस्‍ट्रार,सर्वोच्‍च न्‍यायालय, आर. एन.जोशी जनरल रजिस्‍ट्रार मुंबई उच्‍च न्‍यायालय व श्रीमती.अनुजा अरोरा आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close