जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची होणार निवड !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची भविष्यातील वाटचाल आणि पदाधिकारी निवड प्रकिया पूर्ण करण्यासाठी शनिवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 04 वाजता पोहेगाव येथील गोदावरी उजवा कालव्या नजीक जवळके रोड येथील जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले यांच्या पोहेगाव येथील निवासस्थानी बैठक संपन्न होणार असल्याची माहिती हाती आली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले आ. रोहीत पवार यांचे सोबत दिसत आहे.

महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने चांगली कामगिरी केली असल्याचे मानले जाते.लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते.२०२४ विधानसभा निवडणूकित महाविकास आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत पक्ष सामोरे गेला होता.शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून,सुप्रिया सुळे लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत आहेत.२०२६ मध्ये शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.तसेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या किंवा संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न होत आहे.

   राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जुलै २०२३ मध्ये फूट पडल्यानंतर,निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला मूळ पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्ह दिले.त्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ हे नाव आणि ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे.महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने चांगली कामगिरी केली असल्याचे मानले जाते.लढवलेल्या १० पैकी ८ जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले होते.२०२४ विधानसभा निवडणूकित महाविकास आघाडीसोबत विधानसभा निवडणुकीत पक्ष सामोरे गेला होता.शरद पवार हे राज्यसभेचे खासदार असून,सुप्रिया सुळे लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत आहेत.२०२६ मध्ये शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे.तसेच दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याच्या किंवा संभाव्य राजकीय समीकरणांच्या चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत.या पार्श्वभूमीवर ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न होत आहे.शिवाय आगामी काळात नगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यावर पाणी टंचाई आणि दुष्काळाचे सावट असून तालुक्यात वर्तमानात दोन आमदार आहे.यासाठी कोपरगाव तालुका आणि शहरातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष सचिन मुजगुले यांनी केले आहे.या पार्श्वभूमीवर हा पक्ष काय भूमिका घेणार याकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close