Uncategorized
संवत्सर-कोपरगाव रस्त्याची अवस्था दयनीय,ग्रामस्थांची तक्रार
कोपरगाव (प्रतिनिधी)कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावाकडे जाणारा रस्ता
संपूर्ण चिखलमय झाला असून दुपदरीकरण तसेच काही भागात समृद्धी
महामार्गाच्या कामाचे डंपर गेल्याने वाघि नाला ते जनता इंग्लिश स्कुल
जवळच्या रस्त्त्यात मोठ्या प्रमाणात पोयट्याची दलदल तयार झाली असून
शाळकरी मुलांना वाहने व दुचाकी धारकांना वाहने चालविताना मोठी कसरत
करावी लागत आहे .तर काहींचे अपघात होत आहे . तरी रस्ता व्यवस्थित व्हावा
अशी विधार्थी व वाहन चालक ,व ग्रामस्थ आदी सर्वांची मागणी आहे .