जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
Uncategorized

संवत्सर येथे बुधवारी सावता महाराज पुण्यतिथी उत्सव होणार साजरा

जाहिरात-9423439946

कोपरगाव(प्रतिनिधी) कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील श्री संत सावता माळी महाराज
भक्त मंडळाच्या वतीने श्री संत सावता माळी महाराज पुण्यतिथी बुधवार दि .
३१ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ९ वा .ससाणेनगर,श्री संत सावता माळी
महाराज मंदिर भीमवाडी जवळ साजरी करण्यात येणार आहे . त्यानिमित्त
रामायणाचार्य ,भागवताचार्य ह भ प परशुराम महाराज अनर्थे यांचे जाहीर हरी
प्रवचन व महाप्रसाद चा कार्यक्रम होणार आहे . तरी . प्रवचन व
महाप्रसाद चा सर्वानी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सावता माळी महाराज
भक्त मंडळ संवत्सर यांनी केले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close