जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात आणखी कोरोनाने आणखी एकाचा मृत्यू, प्रशासनास वाढली चिंता

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून नगर येथे ३०६ श्राव तपासणीसाठी पाठवले असून त्यातील ०० बाधित आले असून ३६५ रॅपिड टेक्स्ट मधून ६१ असे एकूण १६२ रुग्ण तर खाजगी प्रयोग शाळेतून १३ बाधित आले आहे.तर १११ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर कोपरगावातील ७५ वार्षिय पुरुषाचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.आजच्या अहवालात नगर येथील अहवालाचा बाधित रुग्णांत समावेश नाही.

दरम्यान आज आलेल्या अहवाल गृहीत धरून आज अखेर ०६ हजार २५८ रुग्ण बाधित झाले असून त्यात सक्रिय रुग्ण संख्या ९९४ आहे.तर आज पर्यंत ६८ बाधित रुग्णांचा बळी गेला आहे.त्यांचा मृत्युदर १.१२ टक्के आहे.तर आज पर्यंत एकूण १८ हजार ६०० श्राव तपासण्यात आले आहे.त्यांचा दर दहा लाखाचा दर ७४ हजार ४०० इतका आहे.तो टक्केवारीत ३२.७७ टक्के आहे.त्यातील ०५ हजार १३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.त्यांचा बरे होण्याचा दर ८२.३५ इतका आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख १४ हजार ५३१ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या १७ हजार ०६९ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ९३ हजार ३०३ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार २९१ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

कोपरगाव तालुक्यात दहा दिवसात १५ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.

कोपरगाव शहरात आज बाधित आलेले रुग्ण पुढील प्रमाणे-कोपरगाव शहर पुरुष वय-३०,३०,३३,३३,५८,४४,७५,५०, महिला वय-४५,शारदा नगर पुरुष वय-५४,महिला वय-३२,सुभद्रा नगर महिला वय-६०,स्वामी समर्थ नगर पूरुष वय-५६,महिला वय-४५,धारांगाव रोड पुरुष वय-३५, महिला वय-३२,इंदिरा पाठ माहिला वय-४६,दत्त नगर महिला वय-५५,मोतीराज नगर पुरुष वय-३५,महिला वय-३०,शिवाजी रोड महिला वय-८०,काळे माळा पुरुष वय-३७,५७,२३,महिला वय-४८, विवेकानंद नगर महिला वय-०७,बागुल वस्ती पुरुष वय-३२,कहार गल्ली महिला वय-२९, येवला रोड पुरुष वय-३५,गवळी नगर पुरुष य-३५,गांधी नगर पुरुष वय-५७,महिला वय-४९,श्रीराम कॉलनी पुरुष वय-४५,रिद्धी सिद्धी नगर महिला वय-३९,समता नगर पुरुष वय-५७,श्रीराम नगर माहिलावय-६४,लक्ष्मीनगर महिला वय-७४,आदींचा समावेश आहे.

तर कोपरगाव तालुक्यात आज आढळले रुग्ण पुढील प्रमाणे-टाकली पुरुष वय-४२,३२,२५,११,१९,महिला वय-३८,३६,१६,३६,४६,३५,७५,७६,डाऊच पुरुष वय-३८,महिला वय-३५,जेऊर पाटोदा पुरुष वय-४०,४८,महिला वय-३९,सुरेगाव पुरुष वय-४२,शहाजापूर पुरुष वय-७५,महिला वय-३२,६१,तींचाहरी महिला वय-२६,जवळके महिला वय-३२,मुर्श तपुर पुरुष वय-७२,महिला वय-५९,संजीवनी महिला वय-१०,माहेगाव महिला वय-३५,०९,कोकमठाण पुरुष वय-२८,६०,२८,महिला वय-५२,५८,कुंभारी महिला वय-५८,पूरुष वय-६३,०८,४८,वारी पुरुष वय-२९,सडे पुरुष वय-७२,धामोरी पुरुष वय-२०,कारवाडी पुरुष वय-५४,महिला वय-६३,हंदेवाडी महिला वय-३८,चासनळी पुरुष वय-२५,५५,महिला वय-४१,४८,वेळापूर पुरुष वय-५९,६०,५५,सांगवी पुरुष वय-४२,३२,४०,५८,महिला वय-५५,५१,मंजूर पुरुष वय-४३,सुरेगाव पुरुष वय-२६,२०,४१,धोत्रे पुरुष वय-५४,२६,६०,खोपडी पुरुष वय-४५,५५,भोजडे पुरुष वय-६५,

मायगाव देवी पुरुष वय-१६, महिला वय-३४,माहेगाव महिला वय-७२,४२,१३,०७,ब्राम्हणगाव पुरुष वय-३५,४०,४३,महिला वय-६२,३५,१४,धारांगाव पूरुष वय-२८,महिला वय-६०,रावंदे पुरुष वय-३८,५४,७५,७०,२३,२२,महिला वय-१७,२०,३५,६५,४०,२७,संवत्सर पुरुष वय-२३,४७,महिला वय-७८,३२,मढी बुद्रुक पुरुष वय-२६,३६,देर्डे महिला वय-३५,पोहेगाव पुरुष वय-६२,मनेगाव पुरुष वय-३९,लौकी पुरुष वय-५३,२३,महिला वय-५०,२१,६५,कासली पुरुष वय-४५,तळेगाव महिला वय-५०,पढेगाव महिला वय-५५,३२,५५,३२,करंजी पुरुष वय-५०,३८,२७,२४,३२,महिला वय-७३,४१,२३,कोळपेवाडी पुरुष वय-७८,देर्डे चांदवड पुरुष वय-३१,सोनेवाडी पुरुष वय-७० आदींचा समावेश आहे.दरम्यान आज एका ग्रामपंचायतीच्या सभेत एक पदाधिकारी बाधित असताना त्याचा सदर सभेत सर्वथैव संचार सुरु असल्याने अनेक अधिकारी,पदाधिकारी व उपस्थितांनी चांगलीच धास्ती घेतली असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान आढळत असलेल्या बाधित रुग्णांत तरुणांचा मोठा आकडा असल्याने चिंता वाढत चालली आहे.पुढील काळात नेमके काय वाढून ठेवले आहे याचा अद्याप अंदाज आलेला नाही त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close