आरोग्य
कोपरगाव तालुक्यात पुन्हा विक्रमी रुग्णवाढ,सहा जणांचा मृत्यू
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ७०७ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५५१ असून आज पर्यंत ५८ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.२३ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ६९२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९८ हजार ७६८असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १९.०६ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०४ हजार १६० इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.८८ टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-१४६ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील एकूण रुग्ण वाढ ६६ पुढील प्रमाणे-कोपरगाव पुरुष वय-६३,६२,५२,४०,२३,४८,३५,१४,६३,३२,२९,४२ महिला वय-७३,२५,५५,३२,२३,२२,४५,३७,५८,टिळकनगर महिला वय-४५,पांडे गल्ली महिला वय-४२,निवारा पुरुष वय-४५,महिला वय-३०,ओमनगर पुरुष वय-१८,सप्तर्षी मळा पुरुष वय-२७,महिला वय-२७,मार्केट यार्ड महिला वय-२६,५०,खडकी महिला वय-२२,शंकर नगर पुरुष वय-५२,शिवाजीनगर पुरुष वय-४६, महिला वय-२४,लक्ष्मीनगर पुरुष वय-२७,वडांगळे वस्ती पुरुष वय-६८,शांतानगर महिला वय-४७,सुभद्रानगर पुरुष वय-३७,गजानननगर पुरुष वय-४६,३५,५६,स्वामी समर्थ नगर महिला वय-५२,ब्राम्हण गल्ली पुरुष वय-३४,पानगव्हाणे वस्ती महिला वय-७४,काळे वस्ती पुरुष वय-५४,बालाजी प्लाझा महिला वय-५५,सहकारी बँक पुरुष वय-३८,साईनगर पुरुष वय-७०,५६,अंबिकादेवी मंदिर पुरुष वय-३६,गवारेनगर पुरुष वय-२०,प्राजक्ता अपार्टमेंट महिला वय-६३,८४,इंदिरा पथ पुरुष वय-१७,३४,३८,महिला वय-३२,तेरा बंगले पुरुष वय-५८,महिला वय-५६,फादरवाडी पुरुष वय-१८,सुमंगल अपार्टमेंट पुरुष वय-४९,महिला वय-४९, जोशीनगर पुरुष वय-२२,साईधाम महिला वय-५९,बँक रोड महिला वय-२४,स्टेशन रोड महिला वय-२२ आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील ८० बाधित रुग्ण पुढील प्रमाणे डाऊच बु.महिला वय-३१,सुरेगाव पुरुष वय-५२,रवंदे पुरुष वय-५१,२९,वारी पुरुष वय-३१६५,३४,११,४०,महिला वय-६४,३०,३४,१४,०७,६५ कोकमठाण पुरुष वय-५९,शहाजापूर पुरुष वय-४७,१८,महिला वय-४२,१३,संवत्सर पुरुष वय-४०,४६,४०,२०,महिला वय-२९,४२,जेऊर कुंभारी पुरुष वय-३५,कुंभारी पुरुष वय-२५,२७,ब्राम्हणगाव पुरुष वय-७०,महिला वय-६०,संजीवनी पुरुष वय-२७,३४,महिला वय-२०,मढी पुरुष वय-३३,महिला वय-३८,पोहेगाव पुरुष वय-३४,७०,५०,५८,महिला वय-६५,४९,५०,२६,भोजडे पुरुष वय-१५,७५,६०,महिला वय-१३,शिंगणापूर पुरुष वय-२६,४३,दहिगाव पुरुष वय-७५,महिला वय-६५,कारवाडी महिला वय-३३,शिरसगाव पुरुष वय-६२,सोनेवाडी पुरुष वय-५४,८०,महिला वय-६२,२१,०२,देर्डे कोऱ्हाळे महिला वय-५७,चासनळी पुरुष वय-३९,५०,५२,महिला वय-२९,२९,६०,१५,रांजणगाव पुरुष वय-१७ महिला वय-५०,मुर्शतपुर पुरुष वय-३७,६२,महिला वय-७०,धामोरी महिला वय-४०,कोळपेवाडी पुरुष वय-५५,३८,महिला वय-१९,३२,सांगवी भुसार महिला वय-४६,करंजी पुरुष वय-४४,टाकळी पुरुष वय-६३,आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी आता आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे आता कोपरगाव सह दहावी-बारावी वगळता शाळा जिल्ह्याधिकाऱ्यांनी बंद केल्या आहेत.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत मोठी चिंता वाढली आहे.पोलिसांनी आता आपली सक्रियता दाखवली आहे आता महसुल विभाग आपली सक्रियता केंव्हा दाखवणार हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.गत वर्षी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी कामाची जी चमक दाखवली ती आता दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.