जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सोपान आढाव यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील रहिवाशी सोपान शामराव आढाव ( वय-८१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले यांच्यामागे दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे आणि कैलास व विलास आढाव यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close