निधन वार्ता
नानासाहेब पानगव्हाणे यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी असलेले नानासाहेब चांगदेव पानगव्हाणे (वय-५२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले आहे.यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,आई,वडील,एक भाऊ असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.नानासाहेब चांगदेव पानगव्हाणे हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हूणन परिसरात परिचित होते.ते शुभम पानगव्हाणे यांचे ते वडील होते.