जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शरद वाबळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी व किराणा व्यावसायिक शरद मनोहर वाबळे (वय-५५) यांचे अल्पशा नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.

स्व.शरद वाबळे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभागाचे म्हणून परिसरात परिचित होते.त्यांच्यावर सुरेगाव येथील गोदातीरी असलेल्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close