जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विठाबाई नेहे यांचे निधन

जाहिरात-9423439946
न्यूजसेवा

लोहगाव-(वार्ताहर)

संगमनेर तालुक्यातील समनापूर येथील विठाबाई तुकाराम नेहे (वय-६४) याचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


त्याच्या पश्चात पती, एक मुलगा, सुन,नातवंडे, पुतणे,पणतू,असा मोठा परिवार आहे.

त्या तुकाराम विठोबा नेहे यांच्या पत्नी व बाबासाहेब बाबाजी नेहे यांच्या मातोश्री होत्या.त्याच्या अंत्यविधीसाठी समनापूर व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close