जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शांताबाई आढाव यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   भारत संचार नियम राहाता उपविभागाचे माजी उपअभियंता व लाख तालुका श्रीरामपूर येथील रहिवासी दिगंबर आढाव यांच्या मातोश्री शांताबाई काशिनाथ आढाव (वय- 97 वर्षे) यांचे काल दुपारी 12.45 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचे पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.शांताबाई आढाव यांचे छायाचित्र.

  स्व.शांताबाई आढाव या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या म्हणून लाख आणि परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी मोठ्या कष्टाने सांभाळली होती.व आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले होते.

   स्व.शांताबाई आढाव या अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाच्या म्हणून लाख आणि परिसरात परिचित होत्या.आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी मोठ्या कष्टाने सांभाळली होती.व आपल्या मुलांना उच्च शिक्षित केले होते.त्यांच्यावर लाख येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने लाख आणि परिसरात शोककळा पसरली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close