जाहिरात-9423439946
खेळजगत

या शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी कला क्षेत्रात राज्यात प्रथम

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित बाल चित्रकला स्पर्धा 2019 मध्ये गट क्रं-4 मध्ये आत्ममालिकचा विद्यार्थी चि. करंडे सुरज सूर्यभान याने राज्यात प्रथम क्रंमांक मिळविला असून गट क्रं-3 मध्ये आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलचा विद्यार्थी मुकेश जुगा पटेल याने राज्यात तृतीय क्रमांक मिळवून राज्याच्या गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सदर यशस्वी विद्यार्थ्यांना गुरुकुलाचे कला शिक्षक – ज्ञानेश्वर पर्वत, मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, निलेष सावंत, गंगाधर जाधव, स्वप्निल पाटील, सिध्दोधन ससाणे, संदिप धनवटे , गोकुळ गायकवाड,भारती भिंगारे, सोनाली ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले होते.

वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली, परमानंद महाराज,विवेकानंद महाराज , निजानंद महाराज , चंद्रानंद महाराज आदींसह, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणिस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष-विठ्ठलराव होन , विश्वस्त वसंतराव आव्हाड , प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे , उमेश जाधव व सर्व विश्वस्त आश्रमाचे व्यवस्थापक हिरामण कोल्हे वस्तीगृह समन्वयक पराग धुमाळ , प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, मिनाक्षी काकडे, प्राचार्य सुधाकर मलिक , विभागप्रमुख रमेश कालेकर, नितीन सोनवणे, तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक विद्यार्थी पालक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

सदर विद्यार्थ्यांना गुरुकुलाचे कला शिक्षक – ज्ञानेश्वर पर्वत, मंगेश रहाणे, अविनाश चौधरी, निलेष सावंत, गंगाधर जाधव, स्वप्निल पाटील, सिध्दोधन ससाणे, संदिप धनवटे , गोकुळ गायकवाड,भारती भिंगारे, सोनाली ठाकुर यांचे मार्गदर्षन लाभले होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close