जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

श्रीरामपुरात रक्तदान उत्साहात संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा

श्रीरामपूर-(प्रतिनिधी)

भारतीय जनता पार्टी देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त सेवा सप्ताह पाळण्यात येत असून श्रीरामपुरात शहर भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा व जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी दादा वामनराव जोशी शाळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढदिवसानिमित देशभरात सेवा सप्ताह संपन्न करावा असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.त्या पार्श्वभुमीवर श्रीरामपूर शहरातही हा सेवा सप्ताह नुकताच उत्साहात संपन्न झाला आहे.

श्रीरामपुरात ज्यांनी केलं रक्तदान त्यांना दिले वृक्षदान रक्तदान हे श्रेष्ठदान मानून गरजूला जीवनदान द्यावे ही भावना ठेवून राष्ट्रभक्त सुजान नागरिकांनी मोठ्यप्रमानात या सेवाकार्यात सहभागी झाले तसेच वृक्षारोपण हे काळाची गरज आहे त्यामुळं रक्तदात्याला रोप देण्यात आले यावेळी ७८ बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले.यावेळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,प्रभारी जिल्हा नियोजन सदस्य सोनालिताई नाईकवाडी,भाऊसाहेब वाकचौरे हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी,मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष विशाल फोफळे,वैभव लोढा नगरसेविका वैशालिताई चव्हाण,नगरसेवक केतन खोरे,नगरसेवक रवी गुलाटी,नगरसेवक जितेंद्र छाजेड,शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बदडे,निखिल पवार,सुभाष जंगले,संदीप शहा (नटराज),भारत शिंदे,कृष्णा किराड,सचिन पारख ,जिल्हा उपाध्यक्ष विशाल यादव,तालुकाध्यक्ष सुनील वाणी,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष शशिकांत कडूस्कर,मारुती बिंगले,अशोकचे संचालक बबन मुठे,अनिल भनगडे,अरुण धर्माधिकारी,राजेंद्र कांबळे,डॉ.ललित सावज,प्रफुल्ल डावरे,अजित बाबेल,अमित मुथा,मनीष राठी,युवा मोर्चाचे अक्षय वर्पे,विशाल यादव,रवी पंडित,अक्षय नागरे,आनंद बुधेकर,ओंकार झिरंगे,रुपेश हरकल,विशाल अंभोरे,अमोल आंबिलवादे आदीं मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close