जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वंचितचे अशोक गायकवाड यांच्या साकरवाडी प्रचार फेरीस उत्स्फूर्त प्रतिसाद

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील माजी खा.प्रकाश आंबेडकर प्रणित वंचित विकास आघाडीचे उमेदवार अशोक गायकवाड यांच्या साकरवाडीतील प्रचार फेरीस स्थानिक मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.मतदारांचा प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

वंचितचे अशोक गायकवाड यांनी या निवडणुकीसाठी चांगली तयारी केली असून तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत ते आपले विचार पोहचविण्यात यशस्वी झाले आहे.तरुणांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे.त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून तरुणाशी संपर्क साधून संघटन निर्माण केले.सामाजिक चळवळीत त्यांनी लक्षवेधी योगदान दिले आहे.गणेशोत्सव विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला.त्यांचे प्रकाश आंबेडकर यांचे विचार त्यांनी घरोघरी पोहचवले आहे.

कोपरगाव विधानसभेची निवडणूक उद्या दि.21 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीकडून आ. स्नेहलता कोल्हे,तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे,तर नरेंद्र मोदी विचार मंच कडून कोपरगाव नगरपरिषेदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,तर अपक्ष म्हणून गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे तर लोकसभा निवडणुकीत राज्यभर लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वंचित आघाडी कडून कोपरगावचे उमेदवार अशोक गायकवाड हे निवडणूक लढत आहे.गायकवाड यांनी या निवडणुकीसाठी चांगली तयारी केली असून तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत ते आपले विचार पोहचविण्यात यशस्वी झाले आहे.

नवीन पिढीला आगामी काळात काही नवीन मिळवयाचे असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही.कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे.शेती पाण्याची वाट लागली आहे.शेती मालाला भाव मिळत नाही.शेतकऱ्यांनी आघाडी शासनातील सरकारपेक्षाही जास्त आत्महत्या केल्या आहेत.सिंचन प्रकल्प अद्यापही जैसे थेच आहे.राज्यात युती शासनाच्या काळात किती सिंचन वाढले हे लपवून ठेवले आहे.दलितांच्या आरक्षणास धोका निर्माण झाला आहे.तरुण मुले मुली यांना उच्च शिक्षण मोफत करणे गरजेचे आहे.मुलींना अधिकचे संरक्षण देणे गरजेचे आहे.

तरुणांच्या मनात त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले आहे.त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून तरुणाशी संपर्क साधून संघटन निर्माण केले.सामाजिक चळवळीत त्यांनी लक्षवेधी योगदान दिले आहे.गणेशोत्सव विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला.त्यांचे प्रकाश आंबेडकर यांचे विचार त्यांनी घरोघरी पोहचवले आहे.त्यामुळे या नवीन पिढीला आगामी काळात काही नवीन मिळवयाचे असेल तर वंचित शिवाय पर्याय नाही.कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे.शेती पाण्याची वाट लागली आहे.शेती मालाला भाव मिळत नाही.शेतकऱ्यांनी आघाडी शासनातील सरकारपेक्षाही जास्त आत्महत्या केल्या आहेत.सिंचन प्रकल्प अद्यापही जैसे थेच आहे.राज्यात युती शासनाच्या काळात किती सिंचन वाढले हे लपवून ठेवले आहे.दलितांच्या आरक्षणास धोका निर्माण झाला आहे.तरुण मुले मुली यांना उच्च शिक्षण मोफत करणे गरजेचे आहे.मुलींना अधिकचे संरक्षण देणे गरजेचे आहे.कोपरगावात अजूनही पावसाळ्यातही टँकरने पाणी पुरविण्याची गरज आहे.यावरून अद्यापही विकास या भागात झाला नसल्याचे दिसून येत आहे.रोजगार वाढीसाठी कुठलेही प्रयत्न झाले नाही.प्रस्थापितांनी फक्त आपल्या तिजोऱ्या भरण्याचे काम केले आहे.हे जनतेच्या लक्षात आले आहे.युती आणि आघाडी या दोंहोची चव राज्याने चाखली आहे.दोन्ही आघाड्या आणि चारी पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे.हे जनतेच्या लक्षात आले आहे.त्यामुळे वंचित हाच कोपरगावच्या मतदारापुढे सक्षम पर्याय आहे.कोपरगाव तालुक्याची पाच वर्षात खूपच लूट झाली असून यातून तालुका पंधरा वर्षही बाहेर येऊ शकत नाही असा दावाही त्यांनी केला असून आपलाच विजय या निवडणुकीत नक्की असल्याचे शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close