कोपरगाव तालुका
अड.टूपके यांना पितृशोक
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव वकिल संघाचे माजी अध्यक्ष अशोक टुपके यांचें पिताश्री दगडुजी पुंजाबा टुपके (वय-८४) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छ।त पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.दगडुजी टुपके हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल स्थितीत आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन सुसंस्कृत केले होते.त्यांच्यावर तळेगाव मळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.