जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाऊसाहेब वाळके सेवानिवृत्त

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे
माहेगाव देशमुख-( प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील गौतम सहकारी बँकेचे शाखाधिकारी भाऊसाहेब दामोधर वाळके हे गौतम बँके मध्ये ३६ वर्ष अधिकारी म्हणून कार्यरत होते.

त्यांनी ६ वर्ष शाखा अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी केले व सेवानिवृत्त झाले ते वेळापूर येथील रहिवासी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close