कोपरगाव तालुका
छबुबाई भोर यांचे निधन
लोणीमावळा ( प्रतिनिधी)-भोरवाडी तालुका नगर येथील छबुबाई पाटीलबा भोर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी यांचे वय 95 वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी नातवंडे परतवंडे असा परिवार आहे. रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब भोर ,नानाभाऊ भोर एकनाथ भोर यांची आई होती. तर लोणीमावळा येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयतील शिक्षकेतर कर्मचारी राजाराम भोर तसेच गणेश भोर अजित भोर भास्कर भोर प्रशांत भोर यांची आजी होती.