जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

ज्ञानदेव गायकवाड यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)       


कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव उर्फ माउली कचरू गायकवाड (वय-६९) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.ज्ञानदेव गायकवाड यांचे छायाचित्र.

स्व.ज्ञानदेव गायकवाड हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून संवत्सर आणि परिसरात परिचित होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,नातवंडे असा परिवार आहे.तर संवत्सर येथील टपाल कार्यालयाचे कर्मचारी व ‘जय जनार्दन फोटो स्टुडीओ’चे संचालक दत्तात्रय गायकवाड यांचे पिताश्री होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close