जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

योगेश वाणी यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरंगाव शहरातील कार्यकर्ते योगेश वाणी याचे पिताश्री व कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अधीकारी अशोक भागूजी वाणी यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव शहरातील गोदावरी काठी असलेल्या स्मशानभूमीत दुपारी ३.३० वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,दोन मुली सून,नातवंडे असा परिवार आहे.

त्यांच्या निधनाबद्दल आ.आशुतोष काळे,समता नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे,माजी नगरसेवक जनार्दन कदम,डॉ.अनिरुद्ध काळे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.
                                      

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close