जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

धोत्रे गावातून अल्पवयीन मुलगी गायब !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतुन सकाळी दहा वाजेच्या सुमारास दहावीच्या शेवटच्या पेपरला वारीला जाते असे आपल्या आईला सांगून गेलेली मुलगी परत घरीच न आल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मुलगी हरवली असल्याची नोंद केली आहे.त्यामुळे धोत्रे परिसरात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यात मुली ठरविण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे पालकांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.धोत्रे परिसरात सध्या याचा दाहक अनुभव येत असून एक आदिवासी समाजातील मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांनी तिचा आपल्या नातेवाईकांकडे दिवसभर शोध घेऊनही ती मिळून न आल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे.अखेर त्यानी सायंकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन मुलगी बेपत्ता असल्याची खबर मुलीच्या पित्याने केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेंद्र म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close