जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

लहानबाई काळे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रहिवासी असलेल्या लहानबाई दत्तात्रय काळे (वय-१०५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पाच मुले,एक मुलगी, सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक लक्ष्मण पानगव्हाणे यांच्या त्या भगिनी होत्या आणि शरद पवार नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब दत्तात्रय काळे यांच्या त्या मातोश्री होत्या.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close