जाहिरात-9423439946
धार्मिक

…या क्रिकेट पटूने घेतले साई दर्शन !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी आज सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर, प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे,मंदीर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. 

  

शिर्डीतील श्री साईबाबांची महती सतासामुद्रा पार गेली आहे.त्यामुळे जगातील बहुतांशी देशातील साई भक्त शिर्डीत साई समाधीवर लिन होण्यासाठी येत असतात त्यात देश पातळीवरील प्रसिद्ध राजकारणी,क्रीडापटू,सिनेअभिनेते,अभिनेत्री,नाटककार,लेखक,दिग्दर्शक,प्रशासकीय अधिकारी आदींचा समावेश असतो.

शिर्डीतील साईबाबांची महती सतासामुद्रा पार गेली आहे.त्यामुळे जगातील बहुतांशी देशातील साई भक्त शिर्डीत साई समाधीवर लिन होण्यासाठी येत असतात त्यात देश पातळीवरील प्रसिद्ध राजकारणी,क्रीडापटू,सिनेअभिनेते,अभिनेत्री,नाटककार,लेखक,दिग्दर्शक,प्रशासकीय अधिकारी आदींचा समावेश असतो.

नुकतीच प्रसिद्ध क्रिकेट पटु व माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close