कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात काँग्रेस शाखेचे उदघाटन उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत काँग्रेसच्या शाखेचा उदघाटन कार्यक्रम युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पोटे यांच्या हस्ते मोट्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे,तालुका उपाध्यक्ष शब्बीर भाई,सचिव राहुल गवळी,शाखा अध्यक्ष बाळासाहेब लिंभुरे, शाखा उपाध्यक्ष पवार,राहुल आबनावे,चंद्रहार जगताप,निलेश,नितिन,अमोल लिंभुरे आदी प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.