जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त गांधी चौक येथे स्व. बबलु परदेशी सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन शहराध्यक्ष सतिश काकडे यांच्या हस्ते तर अलीमभाई शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.

वर्तमानात युवकांमध्ये भ्रमणध्वनीमुळे वाचनाची आवड कमी होत चालली आहे. त्यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन सतिश काकडे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या वेळी जिल्हाध्यक्ष दत्तू कोते, उपजिल्हाअध्यक्ष संतोष गंगवाल,तालुकाअध्यक्ष अनिल गायकवाड,अनिल गाढे, विजय सुपेकर,रघुनाथ मोहिते,सचिन खैरे, नितीन त्रिभुवन,सागर महापुरे,आनंद परदेशी,संजय जाधव,बापू काकडे,बंटी सपकळ,अतिश शिंदे,नवनाथ मोहिते,अनिकेत खैरे,अजिंक्य काकडे,विजय मोहिते,अथर्व नाईक,सुरेश सुपेकर,विशाल मोहिते,विशाल खैरे,विक्रम काकडे,राज परदेशी,राम पानगव्हाणे,सुनील मोहिते,रवी पवार,सुरज पवार,किरण मोहिते,विकी चव्हाण,अनिल मोहिते,सागर पवार,स्वप्नील खैरे,विकी पंडोरे,भारत गाडे,आदी म.न.से. सैनिक उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close