जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अंजनाबाई दिघे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

माहेगाव देशमुख -(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथील अंजनाबाई बाबुराव दिघे (वय-८६) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात तीन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनानाई सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.अंजनाबाई दिघे या धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांच्यावर माहेगाव देशमुख शिवारात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक दलाचे चालक विलास बाबुराव दिघे यांचा त्या मातोश्री होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close