कोपरगाव तालुका
आदर्श बहुजन शिक्षक संघाच्या (इब्टाच्या) अध्यक्षपदाची निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आदर्श बहुजन शिक्षक संघ इब्टा संघटनेच्या ऑनलाइन मिटिंग मधे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर जिल्हा अध्यक्ष गौतम मिसाळ बहुजन मंडळ अध्यक्ष एकनाथ व्यवहारे उच्चाधिकार समितीचे अरुण मोकळ सुहास पवार यांच्या उपस्थितीत कोपरगांव तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.नूतन कार्यकारिणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगांव तालुका महिला आघाडी अध्यक्ष म्हणून नीलांबरी लाड तर बहुजन मंडळ अध्यक्षपदी प्रमोद रणधीर तर इब्टा संघटनेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नावांची सुचना बाळासाहेब मोरे यांनी मांडली अरुण मोकळ यांनी सूचनेला अनुमोदन दिले.
नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे तालुका उच्चाधिकार समिती अध्यक्ष सोमनाथ मंडाळकर,कार्याध्यक्ष शिंगाड़े
सहकार्याध्यक्ष,भरत आगळे सरचिटणीस, राजाराम गोरे
सल्लागार,आण्णासाहेब मोकळ,कोशाध्यक्ष कार्यालयीन चिटणीस शशिकांत माळी,आदर्श बहुजन शिक्षक संघ इब्टा तालुका कार्यकारिणी अध्यक्ष दत्तात्रय राऊत सर
कार्याध्यक्ष रविंद्र गोसावी सर सरचिटणीसअनिल इंगळे,
कोषाध्यक्ष प्रवीण खंडिझोड़,उपाध्यक्ष मोहन लामखड़े सर
बाळासाहेब मेहेरखाम्ब,प्रसिद्धि प्रमुख बाळासाहेब दिघे,
सम्पर्क प्रमुख किशोर कदम,इब्टा सल्लागार,गोरक्षनाथ मगर,इब्टा प्रणीत बहुजन मंडळ कार्यकारिणी अध्यक्ष
प्रमोदजी रणधीर,कार्याध्यक्ष गंगाधर गावित,सरचिटणीस मिलिंद गुंजाळ,कोषाध्यक्ष सोमनाथ दिघे,महिला आघाडी तालुका अध्यक्ष नीलांबरी लाड,कार्याध्यक्ष सोनाली निळे,सरचिटणीस अनीता त्रिभुवन,कोषाध्यक्ष सुनीता भालेराव,उपाध्यक्ष नलिनी मोरे,सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन राज्याध्यक्ष यांनी केले.कार्यकमाचे सूत्रसंचलन बाळासाहेब मोरे यांनी केले तर राहेंद्र मेहेरखाम्ब यांनी केले आहे.