जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाळासाहेब काटे यांचे निधन 

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथील बाळासाहेब दशरथ काटे (वय-३९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे आई,वडील,आजी,पत्नी, मुलगा,मुलगी,दोन बहीणी,भाऊ,भावजय असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बाळू काटे हे वेळापूर येथील साई मुझिकल ग्रुप चे मालक होते.तसेच जगदंब मित्र मंडळाचे आधारस्तंभ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close