जाहिरात-9423439946
निधन वार्ता

गोल्हार यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील पढेगांव येथील रहिवासी व शेतकरी आनंदा शंकर गोल्हार (वय-७५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.

स्व.गोल्हार हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिसरात परिचित होते.अशोक आणि सुनील गोल्हार यांचे वडील होते.तात्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close