जाहिरात-9423439946
निधन वार्ता

बाळासाहेब गिरमे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

लोहगाव-(प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील बाळासाहेब सोमाजी गिरमे (वय-६४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्याच्या पश्चात दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

स्व.बाळासाहेब गिरमे हे अत्यंत विनयशील व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.चंद्रकांत व मधुकर गिरमेेेे यांचे ते वडील होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close