जाहिरात-9423439946
निधन वार्ता

रहाणे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथील रहिवासी व जवळके येथील शेतकरी माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक रामनाथ रहाणे यांचे पिताश्री चिलूभाऊ चंदू रहाणे (वय-९०) यांचे नुकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात,पत्नी, दोन मुले,दोन मुली,असा परिवार आहे.

स्व.चिलू भाऊ रहाणे हे अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून आप्तस्वकीय व ग्रामस्थांत परिचित होते.त्यांनी मोठ्या कष्टातून आपल्या मुलांचे उच्च शिक्षण केले होते.त्यांच्यावर बहादरपूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close