जाहिरात-9423439946
निधन वार्ता

विमल गिरमे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)

श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील विमल बाळासाहेब गिरमे (वय-६६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.

बाळासाहेब गिरमे यांच्या त्या पत्नी तर चंद्रकांत व मधुकर गिरमे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close