जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार सिनारे यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर )

संगमनेर तालुक्यातील सादतपुर येथील व दक्ष पत्रकार संघाचे मार्गदर्शक पत्रकार सुर्यकांत मारुती सिनारे (वय-५५) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी,तीन बहिणी‌,सुन असा मोठा परिवार आहे.अनुप सिनारे यांचे ते वडील होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close