With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
Related Articles
Check Also
Close-
भास्कर काळे यांचे निधन
September 28, 2024
न्यूजसेवा
श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव रघुनाथ जगताप (वय ७५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.ते श्रीरामपूर व वैजापूर तालुक्यात सेवा संस्थेचे सचिव म्हणून अनेक ठिकाणी कार्यरत होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन भाऊ,तीन बहिणी,सुना,पुतणे,नातवंडे असा मोठा परिवार आहे.अशोक व भास्कर जगताप यांचे वडिल व कारभारी व प्रा.मच्छिद्र जगताप यांचे ते बंधू होत.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.
WhatsApp us