जाहिरात-9423439946
निधन वार्ता

पत्रकार वावरे यांना पितृशोक

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश येथिल पत्रकार व जिल्हा पत्रकार संघाचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण वावरे यांचे पिताश्री व प्रगतशील शेतकरी दशरथ भिकाजी वावरे ,(वय- ७९) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,तीन मुली,सुन नातवंडे असा परिवार आहे.

स्व.दशरथ वावरे हे अत्यन्त धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून खिर्डी गणेश परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे व अपत्यांना शिक्षण देण्याचे कार्य केले होते.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close